Parissparsh Publication

"स्वतःचे व इतरांचे अनुभव विश्व प्रगल्भ करण्याचा, ज्ञानरंजनाचा उत्तम मार्ग म्हणजे वाचन…"

परिवर्तन युवा वक्ता | राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

परिवर्तन युवा वक्ता   | राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

पुणे वक्तृत्व वाद मंडळ आयोजित परिवर्तन युवा वक्ता २०२१

राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

वर्ष - ५ वे दिनांक- २८ नोव्हेंबर २०२१ वार- रविवार

स्थळ - ९३, पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे-३०

स्पर्धेचे विषय
१. तुमची सर्व भाषणे ही क्रांतिगीते ठरोत!
२. जगाची नवी दिशा - लेफ्ट-राईट-लेफ्ट
३. तत्त्वज्ञानाचा देव धर्मात बसत नाही.
४. पुरुष का प्रेम उसके मौन में छुपा होता है|
५. माणसाची हरवलीय अक्कल, जिथं तिथं हॅलो अलेक्सा आणि ओके गूगल.
६. जाताना मुक्याने जाणार नाही;
   या पसाऱ्याला शाप देऊन जाईन!

स्पर्धेची पारितोषिके

प्रथम क्रमांक -
₹७००५ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक-
₹५००५ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक -
₹४००५ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

चतुर्थ क्रमांक-
₹३००५ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

पंचम क्रमांक-
₹२००५ + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ पारितोषिके-
₹१००५ + सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
₹१००५ + सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
₹१००५ + सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
₹१००५ + सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र
₹१००५ + सन्मानचिन्ह+प्रमाणपत्र

सांघिक पारितोषिक-
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती ढाल + ₹२००५+ प्रमाणपत्र + सन्मानचिन्ह

स्पर्धेचे नियम-
१. प्रत्येक स्पर्धकास सादरि‍करणासाठी वेळ ५+१=६ मिनिटे असेल.
२. स्पर्धकाचे वय २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
३. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रति स्पर्धक ₹१०५ असेल.
४. पहिल्या ४० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल.
५. स्पर्धकाजवळ *प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे पत्र व चालू वर्षाचे ओळखपत्र* असणे बंधनकारक आहे.
६. संयोजकांच्या वतीने दोन वेळेचा चहा व दुपारचे जेवण दिले जाईल.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
८. स्पर्धेच्या नियमात ऐनवेळेस बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये-
१. महाराष्ट्रातील पहिली फेसबुक live वक्तृत्व स्पर्धा...
२. परीक्षकांचे गुणदान पत्र मुलांच्या हातात देणार्‍या काही मोजक्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा.
3. कोणत्याही क्रमांकाचे पारितोषिक विभागून दिले जात नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क-
१.विशाल जगदाळे - ८२३७२९३३९९
२.आशुतोष बच्छाव - ८४५९२३२२०३
३.आनंद कांबळे- ७०६६७८४५०८
४.शेखर सोनार - ९६७३८४४६३६


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या