
गजर कवितांचा साहित्य संकुल व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद परळी वै आयोजित ऑनलाइन खुली राज्यस्तरीय काव्यस्पर्धा, २०२१
स्पर्धेची पारितोषिके :-
प्रथम क्रमांक : ₹.३००१/-रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक : ₹.२००१/-रुपये व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : ₹.१००१/-रुपये व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक : ₹.५०१/- रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक : ₹.२००१/-रुपये व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : ₹.१००१/-रुपये व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक : ₹.५०१/- रुपये व सन्मानचिन्ह
पंचम क्रमांक : ₹.५०१/- रुपये व सन्मानचिन्ह
प्रवेश फी/ शुल्क:-
प्रवेश फी गुगल पे किंवा फोन पे द्वारे भरावी.
मो.नं.- ७७६९८८३८८७
नियम व अटी :-
१) कविता स्वरचित असावी.
२) कवितेचा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे एडिट केलेला नसावा व यापूर्वी कविता कुठेही सोशल साईडवर कविता प्रसारित झालेली नसावी.
३) कवितेला विषयाचे बंधन नाही.
४) स्पर्धकाने कवितेचा व्हिडिओ ५ जुलै २०२१ पर्यंत संयोजकांकडे पाठवावा.
५) परीक्षणाचे ८० गुण व लाईक आणि व्हीव्जचे २० गुण यावर विजेत्यांची निवड केली जाईल.
६) कविता कमीत कमी २ मिनिटांची व जास्तीत जास्त ५ मिनिटांपर्यंत असावी ( पाच मिनिटाच्या पुढची कविता ग्राह्य धरली जाणार नाही.
७) कवितेचा व्हिडिओ आडव्या स्वरूपात शूटिंग केलेला असावा.
८) कविता सादर करण्याच्या अगोदर "गजर कवितांचा व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद परळी आयोजित काव्यस्पर्धेत मी.…स्पर्धकाचे नाव) माझी स्वरचित कविता …(कवितेचे नाव) सादर करतोय" असा उल्लेख करून कविता सादर करावी.
९) कविता ही गजर कवितांचा या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करून त्याची लिंक स्पर्धकाला दिली जाईल.
१०) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील.
११) स्पर्धेत ऐनवेळी बदल करण्याचे हक्क व अधिकार संयोजकांकडे राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
१२) अपवाद व वादग्रस्त विधानावरून वाद निर्माण झाल्यास आयोजकांची जबाबदारी राहणार नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
गजानन साबळे- ७०३८५४५४६१
निखील सुक्रे- ७७६९८८३८८७
व्हिडिओ वरील व्हाट्सएप नंबरवरती पाठवावा. (नंबरवर क्लिक/टच करा )
महत्त्वाची सुचना :-
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनीच फक्त ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.
नावनोंदणी :- येथे क्लिक करा/ link/button/#27ae60
टीप : सर्वच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणापत्र दिले जाईल.
0 टिप्पण्या