पांढरा शुभ्र ससा
मऊ मऊ लुसलुशीत,
मऊ मऊ लुसलुशीत,
शोभून कसा दिसतो पहा
लांब रुबाबदार मिशीत.
पळतो हा तुरुतुरु
हाताला लागत नाही,
पहातच रहावे वाटते
हौस भागत नाही.
इवलासा हा जीव
त्याचे मोठाले कान,
चपळ आणि चतुर हा
ठेवतो सर्वत्र पहा ध्यान.
-दशरथ (आण्णा) कांबळे
चंदगड, कोल्हापूर
लांब रुबाबदार मिशीत.
पळतो हा तुरुतुरु
हाताला लागत नाही,
पहातच रहावे वाटते
हौस भागत नाही.
इवलासा हा जीव
त्याचे मोठाले कान,
चपळ आणि चतुर हा
ठेवतो सर्वत्र पहा ध्यान.
-दशरथ (आण्णा) कांबळे
चंदगड, कोल्हापूर
0 टिप्पण्या