
माजी स्वर्गीय आमदार विलासरावजी शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त "महाराष्ट्र न्यूज" आयोजित भव्य राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धा, २०२१
स्पर्धेचे विषय :-
१) परिवर्तनचे शिलेदार माजी आमदार स्वर्गीय विलासरावजी शिंदे
२) भारतीय लोकशाहीचा प्रवास
३) जाने कहा गये ओ दिन !
४) वारी समतेची
५) राजकारण, निवडणूक आणि तरूणांच भविष्य
६) प्रसार मध्यमांना मूळ प्रश्न दिसत नाहीत का ?
७) नव्या भारतासाठी
८) मुलभूत कर्तव्यांचा विसर पडतोय का ?
९) जिंदगी एक सफर है सुहाना
१०) विकास संकल्पना आणि मार्ग
स्पर्धेची पारितोषिके :-
द्वितीय क्रमांक : ₹.३००१/-रुपये व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : ₹.२००१/-रुपये व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक : ₹.१००१/- रुपये व सन्मानचिन्ह
सर्वाधिक लोकप्रिय वक्ता : ₹.५०१/-रुपये व सन्मानचिन्ह
नियम व अटी :-
१) स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील
२) सादरीकरणाची वेळ ६ मिनिटे ( ५ +१ ) असेल
३) व्हिडिओ पाठविण्याची अंतिम मुदत दिनांक ३० जून २०२१ पर्यंतच असेल
४) व्हिडिओ पाठविण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.
५) परीक्षकांचे ८०% गुण व लाईकचे २०% गुण
६) लाईकसाठी अंतिम मुदत ५ जुलै २०२१
७) परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
८) एडिट केलेले व्हिडिओ ग्राह्य धरले जाणार नाहीत.
९) नाव नोंदणी बंधनकारक
संयोजक :-
मा.वैभवदादा शिंदे युवा मंच, मा. विशालभाऊ शिंदे युवशक्ती आष्टा, ता.वाळवा, जि.सांगली
महत्त्वाची सुचना :-
आपला व्हिडिओ दिनांक ३० जून २०२१ पर्यंत श्रेयश शिराळकर ७२४९३५४००३ या क्रमांकावर पाठवावा.
नावनोंदणी :- येथे क्लिक करा/ link/button/#27ae60
0 टिप्पण्या